Wednesday, August 20, 2025 06:23:12 AM
शेतकरी बांधांच्या तक्रारी स्विकारण्यासाठी तालुकानिहाय 'तक्रार केंद्र' 24 तासांसाठी उभारण्यात यावे', अशी सूचना खासदार संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली.
Ishwari Kuge
2025-08-18 17:57:24
मागील महिन्यात अवकाळी पावसाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पुन्हा एकदा उष्णता वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
2025-06-05 18:28:08
आर.टी. देशमुख यांनी 2014 ते 2019 पर्यंत बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. माजी आमदाराच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
Jai Maharashtra News
2025-05-26 22:58:43
पुणे, सातारा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे.
2025-05-26 21:16:36
मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्खळीत झाले आहे. सोमवारी सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला.
2025-05-26 15:16:40
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, गुरुवारीही हा पाऊस कायम राहणार आहे.
Samruddhi Sawant
2025-05-08 09:13:50
राज्यातील अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट, गारपीट आणि जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
2025-05-06 09:53:40
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार,7 मेपर्यंत काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2025-05-05 10:31:44
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील पाच दिवसांत राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे.
JM
2025-05-03 19:25:08
विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे मका, भाजीपाला, आणि बागायती शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
2025-05-02 12:00:05
चंद्रपूर शहराने तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवून जगातील सर्वांत उष्ण शहर ठरण्याचाभारतात नव्हे तर संपूर्ण जगात एप्रिल महिन्यात इतक्या उच्च तापमानाची नोंद ही गंभीर बाब मानली जात आहे.
2025-04-22 11:13:31
2025-04-21 09:36:14
पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे देशभरात हवामानात पुन्हा एकदा बदल जाणवत आहेत. हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये ढगाळ वातावरण असतानाच, मध्य भारतात मात्र तापमान झपाट्याने वाढत आहे.
2025-04-19 09:05:05
maharashtra weather update today : हवामान विभागानं आज मुंबईसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
Gouspak Patel
2025-04-14 09:50:44
राज्यात सध्या हवामानात प्रचंड चढ-उतार पहायला मिळत असून एकीकडे मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे नाशिक, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा जोर अधिक आहे.
2025-04-12 12:54:57
महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलं आहे की, गुजरातमधील वंताराच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रात सूर्यतारा बांधण्याचा विचार करत आहे.
2025-04-11 10:18:15
हवामान विभागाने शुक्रवारी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर राजस्थानमध्ये धुळीचे वादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे.
2025-04-11 09:21:45
Maharashtra Weather Update April 11: आज 7 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे.
2025-04-11 06:53:44
काही भागांत अवकाळीचं सावट गडद होत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि मुंबई सर्वच भाग वेगवेगळ्या हवामानाच्या संकटांचा सामना करत आहेत.
2025-04-09 12:47:22
हवामान विभागाने, आज सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
2025-04-05 09:32:36
दिन
घन्टा
मिनेट